नाशिकमध्ये उत्पादन, ताज्या पिठांचे वितरण
सत्वान्न पीठे नाशिकमध्ये तयार होतात आणि इथेच वितरित होतात, तुम्ही नुसत्या दळून आणलेल्या पिठाच्या तोडीस तोड असतो ह्याचा ताजेपणा. सत्वान्नच्या गुणवत्तेची पावती देणाऱ्या गृहिणींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, आणखी काय हवं ?