सत्वान्न राजगिऱ्याचे पीठ, वाटलेल्या मिरच्या, थोडेसे वाटलेले आले, मीठ, थोडे दही, चिमूटभर साखर व शेंगदाण्याचा कूट.
सर्व एकत्र करून पीठ भिजवावे. नंतर या पिठाच्या जाडसर पोळ्या लाटाव्या. दोन्हीकडून शेकाव्या. कडेने तूप सोडावे.